महाराष्ट्रात एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत राज्यात हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. संप लांबल्यास काय खायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या पंधरा हजार घरांच्या नवीन गृहप्रकल्पासाठी आता दिवाळीनंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. ...
फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
ऐन दिवाळी सणात एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुस-या दिवशी महाड आगारात शुकशुकाट होता. कामगार आणि शासन यामध्ये तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला... ...
- आविष्कार देसाईअलिबाग : इंग्लिश खाडी पोहून जाण्यामध्ये आता आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. अलिबागच्या जनरल अरु णकुमार वैद्य हायस्कूलचा माजी विद्यार्थी समीर दिनकर पाटील याने हा पराक्र म केला आहे. इंग्लिश खाडी पोहून जाणाºया ४६ भारतीयांमध्ये आणि ...
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला ...
- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप केले आहे. परंतु यापैकी अनेक भूखंडांना केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्याचा विळखा पडला आहे. सीआरझेड कायद्याचा बाऊ करून या भूखंडधारका ...
महापौरपदाची निवडणूक काही दिवसांवर आली असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न ...
श्रीवर्धन : श्रीवर्धन आगारातील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) कनिष्ठ वेतनश्रेणी स ...