पर्यावरणाला घातक ठरणा-या शहरी भागातील वीटभट्ट्यांना यापुढे परवानगी न देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिडकोने हा निर्णय घेतला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ...
दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...
लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, तसेच पणत्यांनी शहर उजळून निघाले. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी पहाट, पणती उत्सव, रांगोळी स्पर्धा, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ...
माथेरान पर्यटन नगरीचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची मिनीट्रेन बंद होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला असून मिनीट्रेन बंद झाल्याने त्याचा फटका येथील पर्यटन व्यवसायावर बसला आहे. ...