अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
जुईनगरमधील बँक आॅफ बडोदावरील दरोड्याने देशभर खळबळ उडाली होती. भुयार खोदून टाकलेल्या देशातील सर्वात मोठ्या दरोड्यातील आरोपींना फक्त पाच दिवसांमध्ये गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. ...
बडोदा बँक लुटणारी टोळी पकडण्याकामी पोलिसांना अनेक ठिकाणी जीवावर उदार व्हावे लागले. त्यापैकी गुन्ह्यातील पहिल्या चौघांना अटक करतेवेळी बैंगणवाडी येथे पोलिसांना पाच किलोमीटर ...
लोकमत सखी मंच आणि कल्पतरू महिला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दुपारी ३.३० वाजता ‘ठसका लावणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ...
रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडाकडे सिडकोने दुर्लक्ष केले होते; परंतु राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी या जागेचे रु पडे पालटले आहे. ...
‘ओखी’ वादळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी राज्यातील, तसेच इतर राज्यातील सुमारे चारशेपेक्षा जास्त होड्या सोमवारपासून आगरदांडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत ...
नवी मुंबई- सानपाडा सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला. शनिवार-रविवार दोन सुट्टीचे दिवस पाहून हा दरोडा पडला होता. सोमवारी सकाळी, १३ नोव्हेंबरला बँक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला. ...
प्रथम वर्ग न्यायालयाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. गळती थांबविण्यासाठी छतावर प्लॅस्टिकचे आवरण टाकण्यात आले आहे. इमारत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून ...
पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची घटना महापे येथे घडली आहे. पतीने न विचारता नणंदेला आर्थिक मदत केल्यावरून त्यांच्यात महिन्यापासून भांडण सुरू होते. ...