सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्र वारी सिडकोने कळंबोली शहरातील १३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर ...
शहरातील बेशिस्त पार्किंगचा रहिवाशांना चांगलाच ताप होऊ लागला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ...
नवीन वेळापत्रकात सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल - ठाणे गाड्या न वाढवता प्रवाशांच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये सोमवारचा बेकायदा बाजार तसेच फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देऊनही पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने त्याच्या निषेधार्थ ...
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण या पालिकेत करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात पालिकेच्या मार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. ...
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे पुरातत्त्व विभागाने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. वाडा उभारला; परंतु आतमधील साहित्य व तैलचित्रांचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. ...
महापौर-उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारीची उत्सुकता अखेर थांबली. भाजपाने शेवटच्या क्षणी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे. पराभव समोर दिसताच शेवटच्या क्षणी उमेदवार बदलण्याची वेळ पक्षावर आली. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने शुक्रवारी कळंबोलीतील नऊ मंदिरांवर हातोडा टाकला. स्थानिक रहिवासी आणि भाविकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो मोडीत काढत अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा येवू दिला नाही. ...