खारघर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर सोमवारी सिडकोने अखेर कारवाईचा बडगा उचलला. रविवारी सिडकोच्या या कारवाईविरोधात सर्वपक्षीय बंद देखील पुकारण्यात आला होता ...
उपमहापौरपदाच्या निवडीवरून काँगे्रसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी केली आहे. ...
पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही ...
वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकजूट दाखवून आपल्या हक्कांसाठी चळवळ उभी केली तर वृत्तपत्र विक्रेत्यांना निश्चितच न्याय मिळेल. शिवाय, आवश्यकता असेल तेथे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले ...
तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याने दुसऱ्या मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव नक्की अहमद शेख (वय.२८) असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी ...
वाशी येथे असलेल्या अरूणाचल प्रदेश भवनाला आग लागल्याचं वृत्त आहे. आज दुपारी अचानक येथे आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ...