अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला नवी मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. त्याला पनवेल न्याय ...
मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील जातपडताळणी प्रकरणे पूर्वी कोकण भवन विभागीय कार्यालयात होत होती. २१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय स्वतंत्र समितीची स्थापना केल्यामुळे कोकण भवन कार्यालयातीचा भार हलका होणार आहे. ...
बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या हाजीद मिर्जा बेग १९ गुन्ह्यांत पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला आहे. गुन्हा करते वेळी मागे कसलाही पुरावे राहणार नाहीत, याची खबरदारी तो घेत असतो. ...
मागील २० दिवसांपासून हद्दीच्या वादावरून सुरू असलेला खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही रिक्षा संघटनांनी समन्वयाची भूमिका घेत संप मागे घेतला. ...
महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाल्यापासून गेली ३० वर्षे तालुक्यातील नागरिक विविध प्रदूषणाच्या समस्या भोगत आहेत. यामुळे वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सावित्री खाडीदरम्या ...
एनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक् ...
आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना चौकशीसाठी ...