मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्ह ...
नवीन पनवेल सेक्टर ७ मधील खेळाच्या मैदानावर सेंट जोसेफ हायस्कूलने एक प्रकारे कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतरही हे मैदान स्थानिक मुलांना खेळण्याकरिता खुले करून दिले जात नाही ...
पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. ...
गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे. ...