राज्य परिवहन विभाग (एस. टी.)च्या चालक-वाहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पनवेल आगाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. बस वेळेत न आल्यामुळे व इतर शुल्लक कारणांनी प्रवासी कायदा हातामध्ये घेत आहेत ...
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनमधून बाहेर पडणा-या रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणा-या केंद्रातील संचालक मंडळावर तळोजा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल केला आहे. ...
वाशी येथे ९वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन भरविण्यात आले आहे. राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ...
पनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ ...
ठेकेदारावर अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने कामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे विकासकामांच्या दर्जावर परिणाम होत असून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. ...
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. वाशी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नवीन पनवेलमध्ये ...
खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये ...
राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेण्याची वल्गना करणा-या शिवसेनेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्ज भरताना तटस्थ राहून व मतदानावर बहिष्कार टाकून भाजपानेही सेनेला धक्का दिला ...