तळोजामधील तोंडरे गावात शॉक लागून एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 19:40 IST2019-09-04T19:37:11+5:302019-09-04T19:40:58+5:30

घटना बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.

One dies in electric shock at tondare village in Taloja | तळोजामधील तोंडरे गावात शॉक लागून एकाचा मृत्यू 

तळोजामधील तोंडरे गावात शॉक लागून एकाचा मृत्यू 

ठळक मुद्देसुरेंद्र परमार (२०)असे मृत तरुणाचे नाव आहे.. वीरेंद्र हा दुकानाचा शटर उघडण्यासाठी गेला असता, जोरदार विजेचा झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

 

पनवेल - तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तोंडरे गावात शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. सुरेंद्र परमार (२०)असे मृत तरुणाचे नाव आहे.
परमार हा तोंडरे गावातील किराणाच्या दुकानात कामाला होता .रात्रभर मुसळधार पावसामुळे विजेचे करंट खाली उतरले होते. वीरेंद्र हा दुकानाचा शटर उघडण्यासाठी गेला असता, जोरदार विजेचा झटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस यांनी दिली.

Web Title: One dies in electric shock at tondare village in Taloja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.