शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीची आता रिंग रूट सेवा

By admin | Updated: August 18, 2015 03:05 IST

केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्थेचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आपली सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे

नवी मुंबई: केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्थेचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आपली सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात वसाहती आणि स्थानकांना जोडण्यासाठी रिंग रूट सेवा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तोट्यात चाललेल्या एनएनएमटीचा कारभार पूर्वपदावर आणण्यात व्यवस्थापनाला काही प्रमाणात यश आले आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्या वातानुकूलित व साध्या ३०१ बसेस आहेत. या बसेस नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, पनवेल आदी भागांतील ४७ मार्गांवर धावतात. परंतु यातील लांब पल्ल्याचे अनेक मार्ग तोट्यात असल्याने व्यवस्थापन हे मार्ग बंद करण्याच्या विचारात आहे. त्याला पर्याय म्हणून शहरातील वसाहतींना व स्थानकांना जोडणारे छोटे मार्ग अर्थात रिंग रूट सुरू करण्याची उपक्रमाची योजना आहे. केंद्र शासनाच्या जे.एन.एन.यू.आर.एम.ए. योजनेअंतर्गत परिवहन उपक्रमाला ६० मिडी बसेस मिळणार आहेत. त्यापैकी १० बसेस गेल्या आठवड्यात उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. रिंगरूटवर या मिडी बसेस चालवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)