Navi Mumbai: खैराच्या लाकडांची वाहतूक करणारे ताब्यात, पनवेल वन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:58 IST2024-02-15T12:57:38+5:302024-02-15T12:58:54+5:30

Navi Mumbai: चिखली वरून चिपळूण येथे अवैध पद्धतींने खैराच्या झाडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह खैराची लाकडे पनवेल वन विभागाने बुधवारी रात्री जप्त केली आहेत.

Navi Mumbai: Khaira timber transporters detained, Panvel Forest Department action | Navi Mumbai: खैराच्या लाकडांची वाहतूक करणारे ताब्यात, पनवेल वन विभागाची कारवाई

Navi Mumbai: खैराच्या लाकडांची वाहतूक करणारे ताब्यात, पनवेल वन विभागाची कारवाई

- मयुर तांबडे
नवीन पनवेल - चिखली वरून चिपळूण येथे अवैध पद्धतींने खैराच्या झाडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह खैराची लाकडे पनवेल वन विभागाने बुधवारी रात्री जप्त केली आहेत. वन विभागाची ही मोठी कारवाई असून यात जवळपास लाखो रुपयांची खैराची लाकडे असल्याचे वन विभागा कडून सांगितले जात आहे. ही कारवाई बुधवारी उशिरा रात्री कळंबोली सर्कल जवळ ब्रिजवर करण्यात आली आहे. मुद्देमालासह दोन आरोपींना वन वनविभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Navi Mumbai: Khaira timber transporters detained, Panvel Forest Department action