नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:44 IST2017-10-17T11:58:17+5:302017-10-17T12:44:54+5:30
तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण अग्नितांडव
नवी मुंबई - तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. Mechemco Resins Pvt Ltd या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली आहे. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली आहे.