शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट आरोपींना अटक करा

By admin | Updated: July 25, 2015 22:18 IST

मागील जून महिन्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल वसईचे तहसीलदार सुनील कोळी यांनी विरार पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन आरोपींना मागील शनिवारी अटक करण्यात आली आहे

पारोळ : मागील जून महिन्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल वसईचे तहसीलदार सुनील कोळी यांनी विरार पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन आरोपींना मागील शनिवारी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींनी इतर १५ सहआरोपींची नावे दिली असूनही आठवडा उलटत आला तरी इतर १५ आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारला.शनिवारी विरार पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मांडवी पोलीस दूरक्षेत्र येथे श्रमजीवी संघटनेने पदाधिकारी सुरेश रेंजड व गणेश उंबरसाडा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता. याबाबत, लोकमतला माहिती देताना माजी नगरसेविका अनिला धांगडा यांनी सांगितले की, मोकाट आरोपींना लवकर अटक केली नाही तर पुढे तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल.या कारभाराविरोधात मांडवी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक जंगम यांना निवेदन दिले असून जंगम यांनी आम्ही येत्या दोन दिवसांत मोकाट आरोपींचे लोकेशन ट्रेस करून त्यांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)