शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायद्याची गरज

By admin | Updated: August 18, 2015 03:04 IST

गृहनिर्माण संस्थांना कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे या संस्थांसाठी स्वतंत्र सहकार कायदा असावा, अशी मागणी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष

ठाणे : गृहनिर्माण संस्थांना कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे या संस्थांसाठी स्वतंत्र सहकार कायदा असावा, अशी मागणी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीताराम राणे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या फेडरेशनच्या निवडणुकीत त्यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले. या संचालकांच्या बैठकीत त्यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. मानद सचिव म्हणून शशिकांत मोरे तर कोषाध्यक्ष म्हणून निम्बा पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. गृहनिर्माण संस्थांच्या बिनभोगवटा शुल्कामध्ये वाढ करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांचे वाद मिटविण्यासाठी लवाद नेमला जावा, यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्विकास करताना ३० टक्के सभासदांच्या निष्कासनाची तरतूद सहकार कायद्यात करावी, गृहनिर्माण संस्थांच्या लेखापरीक्षणाची यादी जिल्हा आणि राज्यस्तरीय संघीय संस्थांकडे देण्यासाठी प्रयत्न, ३० वर्षांपेक्षा जुन्या गृहनिर्माण संस्थांना वाढीव चटईक्षेत्र मिळावे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या कामातून मुक्त करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)