पतीने पत्नीचे दातच तोडले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:22 IST2025-05-27T10:22:53+5:302025-05-27T10:22:53+5:30

पत्नीची मारहाणप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार

Husband breaks wife teeth over argument over AC in car | पतीने पत्नीचे दातच तोडले !

पतीने पत्नीचे दातच तोडले !

नवी मुंबई : महाबळेश्वरला निघालेल्या दाम्पत्याच्या वादात पतीने तोंडावर ठोसा मारल्याने पत्नीचे दोन दात पडून ती गाडीतच जखमी झाल्याची घटना वाशी टोलनाका येथे घडली. याप्रकरणी पत्नीने मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊन वाशी पोलिसांकडे तो वर्ग करण्यात आला आहे. गोरेगाव येथील हे दाम्पत्य असून, गाडीत एसी । चालू बंद करण्यावरून त्यांच्यात वाद झाले. तिने मारहाणप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार केली.
 

Web Title: Husband breaks wife teeth over argument over AC in car