शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:36 IST

वाशी परिसरामध्ये भीक मागणा-या अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी वाशी

नवी मुंबई : वाशी परिसरामध्ये भीक मागणा-या अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी वाशी रुग्णालयात नेले असून, या प्रकरणी तुर्भे इंदिरानगर परिसरात राहणारा आरोपी, धर्मान्ना यलप्पा कुंतोजीला पोलिसांनी अटक केली आहे.पीडित मुलगी व तिचा पाच वर्षांचा भाऊ वाशी परिसरामध्ये भीक मागून उदरनिर्वाह करीत होते. ३ आॅगस्टला येथील बिकानेर परिसरामध्ये भीक मागत फिरत असताना, वॅगनआर कारमधून आलेल्या धर्मान्ना कुंतोजीने त्या दोघांना ५०० रुपये व खाऊ देतो, असे सांगून कारमध्ये बसविले. त्यांना दगडखाण परिसरामध्ये घेऊन गेला व तेथे मुलीवर अतिप्रसंग केला. घटनेनंतर आरोपीने मुलगी व तिच्या भावाला दगडखाणीमध्ये ठेवून तेथून पळून गेला. घाबरलेल्या मुलीला नागरिकांनी वाशी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तिला उपचारासाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठविले. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर पोलिसांनी याविषयी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे व पोलीस उपआयुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांच्या सहकाºयांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही व तांत्रिक बाबीवरून तपास करून, आरोपी धर्मान्ना कुंतोजीला अटक केली व कारही जप्त केली आहे.- ३ आॅगस्ट रोजी वॅगनआर कारमधून आलेल्या धर्मान्ना कुंतोजीने अल्पवयीन मुलीला व तिच्या भावाला ५०० रुपये व खाऊ देतो, असे सांगून कारमध्ये बसविले. त्यांना दगडखाण परिसरामध्ये घेऊन गेला व तेथे मुलीवर अतिप्रसंग केला.