शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

स्लेंडर लॉरीस माकडाची मुक्तता

By admin | Updated: December 9, 2014 03:06 IST

जगात दुर्मीळ असलेल्या ‘स्लेंडर लॉरीस’ या चार माकडांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केल्यानंतर ठाणो पोलिसांनी त्यांना आता वन्यजीव विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आहे.

जितेंद्र कालेकर ल्ल ठाणो 
जगात दुर्मीळ असलेल्या ‘स्लेंडर लॉरीस’ या चार माकडांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केल्यानंतर ठाणो पोलिसांनी त्यांना आता वन्यजीव विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच तर भारतात दुस:यांदा अशा प्रकारची तस्करी पोलिसांनी उघड केली आहे.
चार ‘स्लेंडर लॉरीस’ची तस्करी होत असल्याची माहिती  गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकातील हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. घोडबंदर भागातील मानपाडा पेट्रोलपंपाजवळ 7क् लाखांमध्ये त्यांचा सौदा होणार होता. त्याच वेळी 4 डिसेंबर रोजी चौघा तस्कारांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यात आली. विजू वर्गीस, नागराज गुज्जा, राजेंद्र विधाते  आणि विनोद सुतार या चौघांना ठाणो न्यायालयाने 1क् डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
नेटच्या आधारे पोलीस स्लेंडर लॉरीसच्या फिडिंग तसेच वास्तव्याची माहिती घेऊन सांभाळ करीत असताना वन्य जीव किंवा प्राणिमात्रंसाठी काम करणा:या कोणत्याही संघटनांनी पोलिसांकडे संपर्क साधला नसल्याची खंत  वरिष्ठ पोलीस अधिका:याने  व्यक्त केली.
 
अधिका:याच्या केबिनला दिला जंगलाचा ‘फील’ : स्लेंडर लॉरीसला तस्करांच्या ताब्यातून घेतल्यानंतर त्यांना नेमके खाद्य काय लागते, कोणते वातावरण लागते, याचा संपूर्ण अभ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी केला. त्याच आधारे त्यांची राहण्याची सोय त्यांच्या केबिनमध्ये केली. एसीद्वारे आवश्यक तापमान ठेवून जंगलाचा फील देण्यासाठी शोभेच्या झाडांच्या कुंडय़ा आणल्या. 
 
महिनाभरापासून पाळत : महिनाभरापासून पोलिसांच्या पथकाने या तस्करांवर पाळत ठेवली होती. पोलिसांनी त्यांच्यावर ‘ट्रॅप’ लावला आणि बनावट गि:हाईक बनून आरोपींना पकडले.