शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार

By admin | Updated: July 1, 2017 07:33 IST

शिवसेनेचे माजी नगरसेवक हिराकांत फर्डे यांच्याविरुद्ध एका ३२ वर्षीय महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. दरम्यान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेनेचे माजी नगरसेवक हिराकांत फर्डे यांच्याविरुद्ध एका ३२ वर्षीय महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, या महिलेनेही आपल्याला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार फर्डे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.फर्डे यांच्या पाचपाखाडी येथील आराधना सिनेमासमोरील वैतीवाडी येथील दुकानात ही महिला आणि त्यांची बहीण आनंद गृहसंकुलाची माहिती ही माहिती अधिकाराखाली घेण्यासाठी गेली होती. त्या वेळी फर्डे यांनी ते लेटर घेण्यास नकार देत शिवीगाळ करून बघून घेण्याची भाषा वापरून तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याचीही धमकी देऊन आपले कपडे फाडून विनयभंग केल्याची तक्रार त्या महिलेने केली आहे. तसेच आपली आई आणि बहिणीलाही शिवीगाळ करून धमकी देऊन हाकलून दिल्याचा प्रकार २८ जून रोजी सायंकाळी घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान, संबंधित महिला, तिची बहीण आणि आई आपल्या कार्यालयात विनापरवानगी शिरल्या. त्यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच त्यांच्या लेटरवर जबरदस्तीने सही करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार देताच या महिलेने त्यांच्या डाव्या श्रीमुखात लगावली, अशी तक्रार फर्डे यांनी दाखल केली आहे. या दोन्ही गटांच्या तक्रारींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.