शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

By admin | Updated: July 1, 2017 07:29 IST

पावसाळ्यात उद्भवणारे कीटकजन्य आजार तसेच स्वाइन फ्लू, लेप्टो आदी साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता महापौर राजेंद्र देवळेकर

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पावसाळ्यात उद्भवणारे कीटकजन्य आजार तसेच स्वाइन फ्लू, लेप्टो आदी साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता महापौर राजेंद्र देवळेकर आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी गुरुवारी केडीएमसीत बैठक घेतली. या वेळी साथीच्या रोगांबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना स्वाइन फ्लूबाबत वृत्तपत्रे, केबलद्वारे महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे जागृती करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले. पावसाळा सुरू होताच यंदाही तापाचे रुग्ण केडीएमसी हद्दीत आढळून येत आहेत. अंगदुखी, डोकेदुखी आणि तापाचे रुग्ण महापालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतही उपचार घेत आहेत. जिल्ह्यात स्वाइन फ्लूची साथ पसरली असून कल्याण-डोंबिवलीत त्याचे काही रुग्ण आहेत. या धर्तीवर बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. या वेळी प्रभागनिहाय साथरोग कामाची माहिती घेण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी अधिकारी उपस्थित होते.