नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:39 IST2018-04-25T14:39:39+5:302018-04-25T14:39:39+5:30

Fire in chemical companies at Navi Mumbai | नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव

नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव

नवी मुंबई ,ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी व नारलबस कंपन्यांना भीषण आग लागली होती. मंगळवारी रात्री उशिराची (24 एप्रिल)ही घटना आहे.

Web Title: Fire in chemical companies at Navi Mumbai

टॅग्स :fireआग