शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत कोरोना उपचार केंद्रामध्ये लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

Navi Mumbai : लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक लक्षणे असणाऱ्यावर येथे उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई: ऐरोली सेक्टर १५ मधील लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आग लागली. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रात्री उशीरापर्यंत विद्यूतव्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरू होते.लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक लक्षणे असणाऱ्यावर येथे उपचार सुरू आहेत. रात्री आठ वाजता अचानक शाॅकसर्कीटमुळे येथे आग लागली. महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील धोका टळला. ऐरोली अग्निशमन दलाचे पथकही तत्काळ घटनास्थळी पोहचले. रात्री उशीरापर्यंत रूग्णालयातील विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. आगीच्या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत तिथला विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे तिथे विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना बाधितांना अडचणीला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई