शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

कोरोनाच्या काळात शाळेत बोलावून घेतली परीक्षा; पुढच्या वर्गात प्रवेश न देण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 2:53 AM

कोळखे येथील बेथनी शाळेतील प्रकार

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : करोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु शासनाच्या नियमाला बगल देत, कोळखे येथील बेथनी कॉन्व्हेंट शाळेने पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. यामुळे करोना संसर्ग काळात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळले जात आहे.

परीक्षेबाबत पालकांना एसएमएसद्वारे कळवत पाल्यांना शाळेत पाठविण्यास सांगितले गेले. याला पालकांनी विरोध केल्यानंतर परीक्षेसाठी उपस्थित न राहिल्यास पाल्यास पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, असेही शाळेकडून सांगण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही पालक आपल्या पाल्यांना घेऊन शुक्रवारी शाळेत आले होते. शाळेत शिक्षणात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली असल्याचे समजते आहे. याबाबत बेथनी कॉन्व्हेंट शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.शासनाकडून अद्याप शाळा, तसेच परीक्षा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यासाठी आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बेथनी शाळेकडून परीक्षा घेण्यात आल्या असतील, तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल . - नवनाथ साबळे, गट शिक्षणाधिकारी पनवेल

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षाStudentविद्यार्थी