शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

डाएट करणारेही चाखणार दिवाळीत फराळाची चव

By admin | Updated: November 7, 2015 03:47 IST

सणासुदीच्या दिवसात मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या गाठीभेटीत चार घास जरा जास्तच खाल्ले जातात. बदलती जीवनशैली, बैठे काम तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे पदार्थ

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईसणासुदीच्या दिवसात मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या गाठीभेटीत चार घास जरा जास्तच खाल्ले जातात. बदलती जीवनशैली, बैठे काम तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे पदार्थ तसेच गोडाचे पदार्थ असलेल्या दिवाळीच्या फराळाच्या ताटापासून लांब राहिलेलेच परवडते. असे असतानाही वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीच्या सणाला आरोग्याला हितकारक फराळाची चव चाखता येणेही अगदी सोपे झाले आहे. बाजारात आलेल्या डाएट फराळामुळे हेल्थ कॉन्शियस व्यक्तींनाही फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. दिवाळीच्या फराळात तेलातुपाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये फराळ तयाराना विशेष काळजी घेतली जाते. बाजारात डाएटचे पदार्थ मिळू लागल्याने डाएट करणाऱ्यांसाठी या आॅईल फ्री फराळाचा पर्यायाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना आपल्या प्रकृतीक डेदुर्लक्ष होता कामा नये यासाठी बाजारात मिळणाऱ्या डाएट फराळाबरोबरच शुगर फी मिठाईदेखील बाजारात उपलब्ध आहे. डाएट फराळाचा खप दिवसेंदिवस वाढत आहे. या फराळाच्या किमती २० टक्क्यांनी जास्त असूनही त्याची विक्री तेजीत असल्याची माहिती विक्रेत्या आरती शिर्के यांनी दिली. शहरातील दुकाने, मॉल्समध्येही डाएट फराळ उपलब्ध असून एका किलोसाठी ७०० ते १००० रुपये मोजावे लागतात. महिला गृहोद्योग, बचत गट यांनीही यंदा मागणीनुसार डाएट फराळ बनविले असून १००-१५० रुपयांना लहान पॅकेटमध्ये हे फराळ सर्वच बाजारपेठेत उपलब्ध आहेत. डाएट फराळामध्ये कमी कॅलरीज असलेल्या करंज्या,गव्हाचे पौष्टिक लाडू, नाचणीचे लाडू, मेथी-पालक शंकरपाळे या पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.