शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
3
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
4
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
5
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
6
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
7
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
8
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
9
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
10
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
11
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
12
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
13
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
14
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
15
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
16
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
17
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
18
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
19
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
20
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: माथाडी कामगारांनी 10 एप्रिलपासून कामावर येऊ नये; मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 21:29 IST

10 एप्रिलपासून बाजार समिती बंद ठेवण्याचे व माथाडी कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन कामगार नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 10 एप्रिलपासून बाजार समिती बंद ठेवण्याचे व माथाडी कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन कामगार नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 

मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.  माथाडी कामगार व व्यापारी संघटनांनी ही शासनास सहकार्याची भूमिका घेतली होती. परंतु बुधवारी मसाला मार्केटमधील व्यापा-यास कोरोनाची लागण झाल्यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. येथील धान्य, मसाला, कांदा, भाजी व फळ या पाचही मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी शुक्रवार 10 एप्रिलपासून बाजार समितीची सर्व मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन शासनास केले आहे.  माथाडी कामगारांनी ही स्वतःच्या सुरक्षेसाठी कामावर येऊ नये. घरीच थांबावे असे आवाहन केले आहे. बाजार समितीचे भाजीपाला मार्केट गुरुवारी सुरू राहणार आहे.  शुक्रवारपासून सर्व मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस