शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : तुटवड्यामुळे पाच ठिकाणी मिळणार पहिला डोस, ४९ पैकी २५ ठिकाणीच मिळणार दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 07:35 IST

Corona Vaccine : वाशी, ऐरोली व नेरूळ रुग्णालय, तुर्भे माता बाल रुग्णालय व वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयसी रुग्णालयामध्ये कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस सुरू असणार आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे.

नवी मुंबई : शहरात पुन्हा कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरेसे डोस उपलब्ध नसल्यामुळे १७ एप्रिलला शहरातील ४९ पैकी पाचच ठिकाणी पहिला डोस मिळणार आहे. २५ ठिकाणी दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. उर्वरित केंद्र बंद राहणार आहेत.            नवी मुंबई महानगरपालिकेने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी तयारी केली आहे. शहरात महानगरपालिकेची २८ व २१ खासगी अशी एकूण ४९ केंद्रे सुरू केली आहेत. आतापर्यंत १ लाख ६५ हजार ४८० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रतिदिन सरासरी ७ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; परंतु उपलब्ध लसीचा साठा संपत आल्यामुळे शनिवारी लसीकरणाच्या नियोजनामध्ये बदल करण्यात आला आहे. वाशी, ऐरोली व नेरूळ रुग्णालय, तुर्भे माता बाल रुग्णालय व वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयसी रुग्णालयामध्ये कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस सुरू असणार आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे.महानगरपालिकेच्या सीबीडी, बेलापूर, सेक्टर ४८ नेरूळ, करावे, कुकशेत, शिरवणे, तुर्भे, पावणे, इंदिरानगर, जुहूगाव, वाशीगाव, खैरणे, घणसोली, राबाडा, कातकरीपाडा, ऐरोली, चिंचपाडा, दिघा, इलठाणपाडा, या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCorona vaccineकोरोनाची लस