शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजची चूक विद्याथ्र्याना भोवली

By admin | Updated: December 12, 2014 02:14 IST

दोन विद्याथ्र्याचे आंतरीक गुण (इंटर्नल मार्क्‍स) महाविद्यालयाने विद्यापीठाला न कळविल्याने त्यांच्या माथी फुकटच नापासाचा शिक्का बसला आहे.

पालघर : पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात बीकॉमच्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्याथ्र्याचे आंतरीक गुण (इंटर्नल मार्क्‍स) महाविद्यालयाने विद्यापीठाला न कळविल्याने त्यांच्या माथी फुकटच नापासाचा शिक्का बसला आहे. महाविद्यालयाने उशीराने दंड भरल्यानंतर त्यांच्या हाती पास झाल्याचे सर्टीफिकेट पडले असले तरी महाविद्यालयाच्या अक्षम्य चुकीमुळे त्या विद्याथ्र्याच्या आयुष्यातील वाया गेलेल्या बहुमुल्य अशा एका वर्षासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
पालघर दांडेकर महाविद्यालयात बी.कॉमच्या वर्गात शिक त असलेले हितेश विश्वास अधिकारी आणि विलास शिंदे यांनी परिक्षा दिल्यानंतर निकाल घोषीत झाल्यानंतर आपण नापास झाल्याचा निकाल त्यांच्या हाती पडल. आपण पास होणार असल्याचा त्यांना पुर्ण विश्वास असताना नापास झाल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला. हितेशने आपली गुणपत्रीका पाहिल्यानंतर मॅनेजमेंट अकाऊंटींग या विषयाच्या लेखी परीक्षेत 36 गुण मिळाल्याचे दर्शवीत महाविद्यालयातील आंतरीक गुणाची लेखी परीक्षा देऊनही आपण त्या परिक्षेत गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले हेाते तर विलास शिंदे या सर्व विषयात पास झाला असताना कॉम्प्युटर सिस्टीम अँड अॅप्लीकेशन या विषयासाठी महाविद्यालयाकडून दिले जाणारे आंतरीक गुण वेळीच विद्यापीठाला कळविले नसल्याने या अक्षम्य चुकीचा फटका या विद्याथ्र्याना बसला. त्याच्याही गुणपत्रीकेतही आंतरीक गुणाच्या परिक्षेत गैरहजार असल्याचे चुकीने नमुद करण्यात आले होते.आपण पास होऊनही महाविद्यालयाच्या चुकीमुळे आपल्यावर नापासाच्या शिक्का बसल्याने हवालदिल झालेल्या विद्याथ्र्यासह त्यांच्या पालकांनी महाविद्यालयाला कळविले.