शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्समध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: January 8, 2015 00:43 IST

धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी सोने लुटण्याचा प्रयत्न करताना दुकानातील कामगारांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांना पकडण्यात आले.

नवी मुंबई : धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी सोने लुटण्याचा प्रयत्न करताना दुकानातील कामगारांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांना पकडण्यात आले. हा थरार कामोठे येथील कामोठे सेक्टर १९ येथील कलश ज्वेलर्समध्ये मंगळवारी रात्री घडला.दुकानात दोन कामगार एकटेच असल्याची संधी साधून तीन व्यक्ती ग्राहक बनून तेथे आल्या. दुकानाची टेहाळणी केल्यानंतर त्यांनी आपल्याकडील चाकू काढून दुकानातील राजेंद्रसिंह खरवट व नरेश खरवट यांना धमकावले. शिवाय दुकानाचे शटर आतून बंद करुन दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र यावेळी दोघा खरवट बंधूंनी त्यांना प्रतिकार केल्याने त्यांच्यावर चाकूचे वार करुन चोरट्यांनी पळ काढला. परंतु यावेळी सतर्क झालेल्या नागरिकांनीही खरवट यांच्या मदतीला धाव घेतल्याने नानसिंग (२८) याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर बुधवारी भैरवनाथ याला तुर्भे येथून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)