शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल कार्यालयाचा वर्धापनदिन

By admin | Updated: October 8, 2015 00:04 IST

बहुतांश जणांना आपल्या राशीत काय दडलंय, काय योग आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. थोडक्यात राशिभविष्य हा सगळ्यांचा आवडीचा विषय. त्यात शरद उपाध्ये

- प्रशांत शेडगे,  पनवेलबहुतांश जणांना आपल्या राशीत काय दडलंय, काय योग आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. थोडक्यात राशिभविष्य हा सगळ्यांचा आवडीचा विषय. त्यात शरद उपाध्ये यांचा ‘राशीचक्र’ कार्यक्रम अतिशय लोकप्रिय. हीच मेजवानी पनवेलकरांना मंगळवारी सायंकाळी लोकमतच्या वतीने देण्यात आली. निमित्त होते लोकमत पनवेल कार्यालयाच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याचे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेलकर दोन तास हास्य राशीत भ्रमण करून आले.या कार्यक्र माला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सभागृह तुडुंब भरले होते. त्यानंतर शरद उपाध्ये यांनी वेगवेगळ्या राशीचे चक्र फिरवण्यास सुरुवात केली. प्रत्येक राशीतील नवरा-बायकोचा स्वभाव कसा असतो, त्यात वेगवेगळेपण कसे असते हे उदाहरणासह सांगून उपाध्ये यांनी हास्याचे फवारे फुलवले. या व्यतिरिक्त लग्नकार्यात विविध राशीच्या स्त्री - पुरुषांच्या गमतीजमती त्यांनी सांगितल्या. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ‘लोकमत’ हे राज्यातील नंबर एकचे दैनिक आहे. मला सुध्दा लोकमत वाचल्याशिवाय चैन पडत नाही. विकासकामांमध्ये मार्गदर्शकाची भूमिका लोकमत, त्यातील बातमी पार पाडत असल्याचे ठाकूर म्हणाले. बातम्यांतून विविध समस्या आणि प्रश्नांची माहिती मिळते. त्या आधाराने अनेकदा आम्ही हे प्रश्न त्वरित सोडवित असल्याचे नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी सांगितले. निवेदक प्रवीण मोहकर यांनी सूत्रसंचालन केले.