शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सारेच पक्ष संभ्रमित आणि गोंधळलेले

By admin | Updated: January 7, 2015 22:22 IST

घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.

पालघर / वसई : घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. ते विधानसभेच्या पराभवातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर, पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते यांनी मारलेल्या बेडूकउड्या असे चित्र असताना आता या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे इच्छुक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सगळ्यांची अवस्था संभ्रमित झाली आहे. या निवडणुका फक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतच होणार असल्याने कोणत्याही पक्षाच्या श्रेष्ठींना त्याचे पुरेसे गांभीर्य नाही. त्यामुळे आघाडी अथवा महायुती करायची काय? असल्यास कोणाशी करायची? तसे ठरले तर वाटाघाटींचे सूत्र काय असावे? वाटाघाटींत कुणाला समाविष्ट करून घ्यावे? या कशाचीही कोणालाही कल्पना नाही. निवडणूक म्हटले की, निरीक्षक नेमणे, अर्ज मागविणे, मुलाखती घेणे, हे नेहमीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी लागणारा वेळही उरलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था तर इतकी बिकट आहे की, नाव घ्यावे असा एकही धडाडीचा नेता उरलेला नाही. त्यामुळे कोणी कुणाकडे बघावे, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. एकच इच्छुक चार-चार पक्षांकडे उमेदवारी मागण्याची चिन्हे असल्याने कुणावर किती विश्वास टाकावा? हा प्रश्न पक्षांना भेडसावतो आहे. जिल्हा विभाजन आणि आरक्षण यामुळे अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच जेरीला आलेले आहेत. त्यामुळे निवडणुकांबाबत निराशाजनक वातावरण आहे. (विशेष प्रतिनिधी)