शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली मतदारसंघ : निवडणूक प्रशिक्षणासाठी २१४ कर्मचाऱ्यांची दांडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 03:19 IST

ऐरोली मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाला २१४ कर्मचारी अनुपस्थित होते. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून, योग्य कारण न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.ऐरोली मतदारसंघाची निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात चार लाख ५९ हजार ८० मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जनजागृतीही सुरू केली आहे. निवडणुकीसाठी तब्बल २५०० अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहे. या कर्मचा-यांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर श्रीराम विद्यालयात आयोजित केले होते. या शिबिराला २१४ कर्मचारी उपस्थित नव्हते. याची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने अनुपस्थित असणाºयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून योग्य कारण न दिल्यास कारवाई केली जाणार आहे.मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे. तरुणांना मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे.पनवेलमध्येही प्रशिक्षणपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी ज्या अधिकारी व कर्मचाºयांची मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी अशी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचे ईव्हीएम व व्हीव्हीपेट हाताळणी तसेच निवडणूक कार्यपद्धती बाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार पडले. सकाळच्या सत्रात ७४१ कर्मचारी, तर दुपारच्या सत्रात ८१८ कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019airoli-acएरोली