शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या शाळा होणार सेमी इंग्लिश

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

समितीचा निर्णय : गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले

समितीचा निर्णय : गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले
नागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजीचे महत्त्व विचारात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टप्प्याटप्प्याने सेमी इंग्लिश करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.
पुढील शैक्षणिक सत्रापासून जि.प.च्या १५८२ शाळांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १ ली व ५ वीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमधून शिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. टप्प्याटप्प्याने तो सर्व वर्गांसाठी लागू केला जाणार आहे.
पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला आहे. त्यामुळे जि.प.शाळांतील पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. सेमी इंग्लिशमधून शिक्षण मिळाले तर पटसंख्या कमी होण्याला आळा बसण्याची अपेक्षा आहे. शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक सत्र सुरू असताना शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. याचा परिणाम शिक्षणावर होतो. ही बाब विचारात घेता शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचा कार्यक्र म उन्हाळ्यात राबवावा, अशा आशयाचा विनंती प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
शिक्षक ांना प्रशिक्षण
जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमधून शिक्षण मिळावे, या हेतूने हा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्पाने याची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच शाळा सुरू होताना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती उकेश चव्हाण यांनी दिली.
चौकट...
तालुकानिहाय जि.प. शाळा
१४२, हिंगणा १२८, कामठी ८२, काटोल १४४, नरखेड १२०, सावनेर १२३, कळमेश्वर ९०, रामटेक १४०, मौदा १२७, पारशिवनी १००, उमरेड १२८, कुही १४७ व भिवापूर १०९.