शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे नवे मुख्यमंत्री! भाजपकडून गटनेतेपदी निवड; राजकीय अनिश्चिततेवर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:02 IST

Manipur New CM: मणिपूरमध्ये मोठा राजकीय बदल. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत.

ईशान्य भारतातील दोन जातींच्या हिंसाचारात गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या मणिपूर राज्याला नवीन नेतृत्व मिळाले आहे. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या भाजप आमदारांनी गटनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीसोबतच ते आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींनंतर, केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत खेमचंद सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. युमनाम खेमचंद सिंह यांनी यापूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय दांडगा अनुभव आहे.

मणिपूरमधील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत भाजपने खेमचंद सिंह यांच्या रूपाने एका अनुभवी नेत्याला संधी दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली असून, पक्षातील सर्व गटांना सोबत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारणे आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांच्यासमोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yumnam Khemchand Singh is Manipur's new CM; BJP chooses leader.

Web Summary : Yumnam Khemchand Singh is Manipur's new Chief Minister, chosen by BJP legislators. He previously served as Manipur Assembly Speaker. His experience is crucial for restoring law and order amidst ongoing ethnic tensions. Establishing peace will be his top priority.
टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा