शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

ताकही फुंकून... योगी आदित्यनाथ अयोध्येतून नव्हे 'होम ग्राउंड'वरच लढणार; भाजपाची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 1:37 PM

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून तिकीट न देता गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये, उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली आहे. आता, भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून 57 ते 58 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून तिकीट न देता गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आल्याची माहिती, उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिली आहे. आता, भाजपने 58 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप नेते आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात 38 ते 55 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रधान यांनी सांगितले.  भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून उमेदवारी न देता गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रयागराज जिल्ह्यातील सिराथू येथून उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजप उमेदवारांची पहिली यादी

योगी आदित्यनाथ- गोरखपुर शहरकेशव प्रसाद मौर्य- प्रयागराज सिराथू(251 नंबर विधानसभा)कैराना- श्रीमती मृगांका सिंहथानागांव- सुरेश राणाशामली- तेजेंद्र सिंह नरवालबुढ़ाना- उमेश मलिकचरथावल- सपना कश्यपमुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवालखतौली- विक्रम सैनीमीरापुर- प्रशांत गुर्जरसरधना- संगीत सोमहस्तिनापुर- दिनेश खटिकमेरठ कैंट- अमित अग्रवालकिठोर- सत्यवीर त्यागीमेरठ- कमल दत्त शर्मामेरठ साउथ- सुरेंद्र तोमरछपरौली- सहेंद्र सिंह रमालाबड़ौत- कृष्णपाल मलिकबागपत- योगेश धामालोनी- नंद किशोर गुर्जरमुरादनगर- अजित पाल त्यागीसाहिबाबाद- सुनील शर्मागाजियाबाद- अतुल गर्गमोदीनगर- मंजू सिवाचधौलाना- धर्मेश तोमरहापुड़- विजय पालगढ़मुक्तेश्वर- हरेंद्र चौधरी तेवतियानोएडा- पंकज सिंहजेवर- धीरेंद्र सिंहशिकारपुर- अनिल शर्मासिंकदराबाद- लक्ष्मी राज सिंहबुलंदशहर- प्रदीप चौधरीअनूपशहर- संजय शर्मास्याना- देवेंद्र सिंह लोधीडिबाई- चंद्र पाल सिंहखुर्जा- मीनाक्षी सिंहमांट- राजेश चौधरीगोवर्धन- ठाकुर मेघश्याम सिंहबटेर- पूरन प्रकाशएत्मादपुर- डॉ. धर्मपाल सिंहआगरा कैंट- जीएस धर्मेशआगरा दक्षिण- योगेंद्र उपाध्यायआगरा उत्तरी- पुरुषोत्तम खंडेलवालआगरा देहात- बेबी रानी मौर्यफतेहपुर सीकरी- चौधरी बाबूलालखैरागढ़- भगवान सिंह कुशवाहा

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी

बेहट- नरेश सैनीसहारनपुर नगर- राजीव गुंबरसहारनपुर- जगपाल सिंहदेवबंद- बृजेश सिंह रावतरामपुर मनिहारन- देवेंद्रगंगोह- श्री कीरत सिंह गुर्जरनगीना- डॉ. यशवंतबरहाकोट- सुकांत सिंहनरहौट- ओमकुमारबिजनौर- शुचि मौसम चौधरीचांदपुर- कमलेश सैनीनोहपुर- सीपी सिंहकांठ- राजेश कुमार चुन्नूमुरादाबाद नगर- रितेश गुप्ताकुंदरकी- कमल प्रतापतिचंदौसी- गुलाबो देवीअसमौली- हरेंद्र सिंह रिंकूसंभल- राजेश सिंहलचमरौआ- मोहन कुमार लोधीरामपुर - आकाश सक्सेनामिलट- राजबालाधनौरा- राजीव सरारानौगांव- देवेंद्र नागपालहसनपुर- महेंद्र सिंह खडगवंशीबिसौली- कुशाग्र सागरबिल्सी- हरीश शाक्यबदायूं- महेश गुप्ताशेखपुर- धर्मेंद्र शाक्यनीलगंज- डॉ. डीसी वर्माफरीदपुर- श्याम बिहारी लालबरेली- डॉ. अरुन सक्सेनाबरेली कैंट- संजीव अग्रवालआंवला- धर्मपाल सिंहकटरा- वीर विक्रम सिंहवाया- चेत राम पासीशाहजहांपुर- सुरेश खन्ना

मतदान आणि मतमोजणी कधी?उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारी (पहिला टप्पा), 14 फेब्रुवारी (दुसरा टप्पा), 20 फेब्रुवारी (तिसरा टप्पा), 23 फेब्रुवारी (चौथा टप्पा), 27 फेब्रुवारी (पाचवा टप्पा), 3 मार्च (सहावा टप्पा) आणि 7 मार्चला सातवा टप्पासाठी निवडणूक होणार आहे. तर, 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश