शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 5:27 PM

सध्या बाजारात उपलब्ध असलेले एअर पंप हे काहीसे मोठे आणि वीजेचे कनेक्शन हवे असलेले आहेत. यामुळे कारच्या कनेक्टरला ते जोडावे लागतात. मात्र, शाओमीचा हा पंप वायरलेस आहे. 

नवी दिल्ली : चीनची काही वर्षांतच स्वस्त स्मार्टफोनमुळे प्रसिद्ध झालेली कंपनी Xiaomi आता खरेच हवा करणार आहे. भारतीयांच्या हातात स्थान मिळविलेल्या शाओमीने आता खिशात मावेल एवढा Mi Portable Electric Air Compressor भारतात लाँच केला आहे. या कंपनीने स्मार्टफोनव्यतिरिक्त स्पोर्ट शूज, एअर प्युरिफायर, स्मार्ट लाईट सारखी उत्पादने बाजारात आणली आहेत. 

एमआयच्या या पोर्टेबल इलेक्ट्रीक एअर कॉम्प्रेसरने कोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये कुठेही हवा भरता येणार आहे. हा पंप चीन आणि युरोपच्या बाजारात आधीच उतरविण्यात आला आहे. शाओमीच्या या एअर पंपाच्या मदतीने बाईकपासून कारपर्यंत कोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये हवा भरता येणार आहे. महत्वाचे म्हमजे हा पंप बिल्ट इन लिथिअम बॅटरीसह येतो. यामुळे वाहनचालक याला कुठेही घेऊन जाऊ शकतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेले एअर पंप हे काहीसे मोठे आणि वीजेचे कनेक्शन हवे असलेले आहेत. यामुळे कारच्या कनेक्टरला ते जोडावे लागतात. मात्र, शाओमीचा हा पंप वायरलेस आहे. 

भारतात हा एअर पंप स्पेशल क्राऊडफंडिंग किंमतीवर खरेदी करता येणार आहे. या पोर्टेबल एअर कॉम्प्रेसरमध्ये 'ऑटोफिल टू प्रीसेट अँड स्टॉप' सारखे फिचरही देण्यात आले आहेत. म्हणजेच हवेचा दाब सेट केल्यावर हवा त्या दाबावर आली की आपोआप बंद होणार आहे. शाओमीच्या नवीन एअर काँप्रेसरला 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी तीन तासांचा बॅकअप देते. तसेच ही बॅटरी मायक्रो युएसबीच्या मदतीने चार्जही करता येते. यामध्ये डिजिटल प्रेशर गेज देण्यात आला आहे. तसेच ऑटो शट ऑफ फिचरही देण्यात आले आहे. याशिवाय याचा आकार एवढा आहे की आरामात तो एका हातात मावू शकतो. युजर बॅकपॅकमध्ये ठेवूनही प्रवास करू शकतात. 

किंमत किती? Xiaomi ने या कॉम्प्रेसरची किंमत 2299 रुपये ठेवली आहे. याची खरी किंमत 3499 आहे. शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवरच हा पंप मिळणार आहे. 10 ऑगस्टपासून याची विक्री केली जाईल. 10 दिवसांत 4000 युनिट विकण्यात येणार आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

टॅग्स :xiaomiशाओमीAutomobileवाहनcarकार