शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 11:35 IST

महेश  घरी आला तेव्हा त्याच्या गळयावर जखमा होत्या. घरी आल्यानंतर त्याने दारु प्यायला सुरुवात केली. रात्री 10.30च्या सुमारास जेव्हा मी जेवणासाठी म्हणून बोलवायला गेली तेव्हा महेश मृतावस्थेत आढळला.

ठळक मुद्देआरोपी दिपाली 31 वर्षांची असून ती एका गारमेंट फॅक्टरीत नोकरीला आहे. शवविच्छेदन अहवालातून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. 

बंगळुरु - नव-याने नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली. बंगळुरुच्या हुलीमाऊ भागात केम्पाम्मा लेआऊट येथे 8 जानेवारी रोजी हे हत्याकांड घडले. आरोपी दिपाली 31 वर्षांची असून ती एका गारमेंट फॅक्टरीत नोकरीला आहे. तिचा प्रियकर राजकुमार नायकही (25) त्याच फॅक्टरीत नोकरीला आहे. तुरुंगवारी टाळण्यासाठी दिपालीने पती महेश धर्मराजचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. 

तिने पोलिसांना सांगितले कि, महेश  घरी आला तेव्हा त्याच्या गळयावर जखमा होत्या. घरी आल्यानंतर त्याने दारु प्यायला सुरुवात केली. रात्री 10.30च्या सुमारास जेव्हा मी जेवणासाठी म्हणून बोलवायला गेली तेव्हा महेश मृतावस्थेत आढळला. पोलिसांसमोर महेश धर्मराजचा मृत्यू अचानक झाल्याचा भासवण्याचा तिने प्रयत्न केला. पण शवविच्छेदन अहवालातून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांना दिपालीवर संशय आल्यानंतर त्यांनी तिला चौकशीसाठी बोलावले. तिने सुरुवातीला गुन्हा कबूल करण्यासाठी नकार दिला पण पोलिसांनी तिची कसून चौकशी सुरु केल्यानंतर तिने प्रियकर राजकुमारच्या साथीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

मागच्या सहा महिन्यांपासून दिपाली आणि राजकुमारमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. आठ जानेवारीला दिपालीच्या घरात तिचा आणि राजकुमारचा प्रणय सुरु असताना महेश धर्मराजने दोघांना पकडले. त्यावेळी दोघांनी मिळून महेश धर्मराजची गळा आवळून हत्या केली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून