शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणणार? ईडी, सीबीआयची टीम जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 12:14 IST

अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : भारत सरकार लंडनमधून फरारी गुन्हेगारांना आणण्याच्या तयारीत आहे. यात बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि शस्त्र व्यापारी संजय भंडारी यांचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत ब्रिटिश अधिकारीही सहभागी होणार आहेत. यामध्ये या फरारी गुन्हेगारांनी लंडन आणि इतर देशांमध्ये कोणत्या मालमत्तेत पैसे गुंतविले आणि त्यांनी कुठे व्यवहार केले, याची माहिती भारतीय अधिकारी गोळा करणार आहेत.

हस्तांतरण रोखण्याचे प्रयत्न सुरूविजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संजय भंडारी यांना ब्रिटनमधून आणले जाणार आहे. या तिघांनीही लंडन कोर्टात स्वत:ला भारतात पाठविण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. ‘ईडी’ने तिघांची भारतातील मालमत्ता जप्त केली आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्ती विकून पैसे वसूल करण्यात आले आहेत आणि ते बँकांनाही परत करण्यात आले आहेत.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याNirav Modiनीरव मोदी