शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘जयललितांचा मृतदेह बाहेर काढावा का?’

By admin | Updated: December 30, 2016 05:02 IST

तमिळनाडच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या गूढ मृत्यूविषयी मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी शंका व्यक्त केली आणि मृत्यू नेमका कसा झाला याचा सरकारने

चेन्नई : तमिळनाडच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या गूढ मृत्यूविषयी मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी शंका व्यक्त केली आणि मृत्यू नेमका कसा झाला याचा सरकारने समाधानकारक खुलासा न केल्यास जयललिता यांचे दफन केलेले पार्थिव उकरून बाहेर काढण्याचा आदेश दिला जाऊ शकेल, असे संकेत दिले.अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते पी. ए. स्टॅलिन यांनी केलेल्या जनहित याचिकेवर अल्प सुनावणी झाली, तेव्हा न्या. एस. वैद्यनाथन व न्या.व्ही. पर्तिबन यांच्या खंडपीठाने लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन न केल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरले. न्या. वैद्यनाथन म्हणाले की, जयललिता यांच्या मृत्यूविषयी माध्यमांमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. व्यक्तिश: माझ्याही मनातही शंका आहेत.जयललिता यांचा मृत्यू अजिबात संशयास्पद नाही, असे अ‍ॅडव्होकोट जनरल मुथुकुमारस्वामी म्हणाले, तेव्हा न्यायमूर्ती त्यांना म्हणाले की, तुम्ही काहीही सांगितले तरी लोकांचे समाधान व्हायला हवे.