शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:11 IST

अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी NITI आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

Mamata Banerjee NITI Ayog Meeting : उद्या, म्हणजेच 27 जुलै रोजी दिल्लीत NITI आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, बहुतांश विरोधी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. अशातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, भेदभाव करणाऱ्या अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दिल्लीला जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. मला अर्थसंकल्पापूर्वी माझे लिखित भाषण पाठवण्यास सांगितले होते, ते मी पाठवले. आता मी काही काळ बैठकीत उपस्थित असेन. मला बैठकीत भाषण करण्याची संधी मिळाली, तर मी बैठकीत उपस्थित राहील, अन्यथा बैठकीतून बाहेर पडेन.

अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकलाकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे. अर्थसंकल्प देशविरोधी आणि त्यांच्या राज्यांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019