शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

आता बाजारात येणार 50 रुपयांचं नाणं? केंद्र सरकारनं उच्चन्यायालयात काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:11 IST

खरे तर, दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला. ही याचिका रोहित नावाच्या एका व्यक्तीने केली आहे.

अद्याप 50 रुपयांचे नाणे आणण्याची कुठलीही योजना नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दली आहे. यासंदर्बात, केंद्री अर्थमंत्रालयाने शपथपत्र दाखल करत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2022 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांऐवजी जनतेची नोटांनाच अधधिक पसंती असल्याचे समोर आले आहे, असे म्हटले आटले आहे.

खरे तर, दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला. ही याचिका रोहित नावाच्या एका व्यक्तीने केली आहे. या याचिकेत दृष्टीहीन नागरिकांसाठी 50 आणि त्याहून कमी मुल्य असलेल्या नोटां आणि नाण्यांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यायोग्य बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेत नेमकं काय? - दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, त्याने करन्सी डिझाइनमध्ये असलेल्या कमतरतांवर अध्ययन केले आहे. यात, 50 रुपयांची नोट इतर नोटांच्या तुलनेत स्पष्टपणे वेगळी नाही, असे आढळून आले आहे. याशिवाय अर्थमंत्रालयानेही हे मान्य केले आहे की, 10, 20 आणि 50 रुपयांच्या महात्मा गांधी असलेल्या नव्या सीरीजच्या नोटांमध्ये अँग्युलर ब्लीड लायन्स आणि एम्बॉस्ड प्रिंट्स सारखे टेक्सटाइल नही. नोटांच्या अधिक हाताळणीमुळे हे फीचर लवकर घासले जाते. तसेच, हे टेक्सटाइल फीचर्स पुन्हा लागू करण्यासाठी उत्पादन खर्च आणि दक्षतेवर मोठा परिणाम होतो.

अर्थमंत्रालयाने दिली महत्वाची माहिती -अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की, नव्या महात्मा गांधी सीरीजच्या प्रत्येक  नोटेचा आकार वेगळा आहे. यामुळे दृष्टिबाधित व्यक्ती स्पर्श करून त्या ओळखू शकतात. तसेच, महात्मा गांधींचा फोटो असलेल्या जुन्या आणि नवीन नोटा एकचवेळी चलनात असल्याने त्या ओळखण्यात त्रास होऊ शकतो, असेही अर्थमंत्रालयाने मान्य केले आहे. याच बरोबर, जस-जशा जुन्या सीरीजच्या नोटा चनातून बाहेर जातील, नविन सीरीजच्या नोटा दृष्टी बाधितां ओळखणे सोपे होईल, असा विश्वासही अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय