शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने गुप्तांगावर लाथ मारल्याने पतीचा मृत्यू

By admin | Updated: February 27, 2017 22:43 IST

पत्नीने त्या जागेवर लाथ मारल्याने पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत उघडकीस आली

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 27 -  सेक्सची मागणी करत असलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने लाथ मारल्याने पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत उघडकीस आली आहे. कुटुंबीयांनी गुपचूपपणे या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केल्यावर  या घटनेची खबर पोलिसांना लागली आणि या प्रकरणास वाचा फुटली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपला पती उदय कुमार हा एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. त्याने कोणतीही खबरदारी न घेता संबंध बनवण्याची इच्छा व्यक्त करत असे. त्याला विरोध केल्यावर आपल्यात भांडण होई. शनिवारी रात्रीही आपल्या पतीने कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्याला विरोध करताच त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बचाव करत असताना आपली लाथ त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे मृताच्या पत्नीने सांगितले. 
दरम्यान,  मृत उदयच्या बहिणीने त्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या भावाच्या पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध असून, त्याच्यासोबत राहण्यासाठीच तिने उदय याची  हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.