शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:44 AM

"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते."

कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनंतर आता राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा (Govind singh Dotasara) यांचे वक्तव्य चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले, महिला भांडखोर असतात. त्यांचा हा गूणच त्यांना पुरुषांच्या पुढे जाण्यापासून रोखतो. ज्या शाळांमध्ये अधिक महिला कर्मचारी असतात, तेथे भांडणाचे प्रमाण अधिक असते. महिलांच्या शाळेतील भांडणांसंदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. जर आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा, केली तर पुरुषांच्याही पुढे असाल, असेही डोटासरा म्हणाले.

पुरुष शिक्षकांना आणि प्राचार्यांना घ्यावी लागते 'सैरेडॉन' -यावेळी डोटासरा गमतीत म्हणाले, महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते. ते म्हणाले, सरकारने महिलांसाठी योजना आणल्या आहेत. सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींतून बाहेर पडून पुरुषांच्याही पुढे जावे.

कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचेही वक्तव्य आले होते चर्चेत -यापूर्वी कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांचे वक्तव्यही चर्चेत आले होते. ते म्हटले होते, आधुनिक भारतीय महिला मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. एकतर त्यांची अविवाहित राहण्याची इच्छा असते अथवा लग्नानंतरही त्यांची मुलांना जन्म देण्याची इच्छा नसते. त्यांना सरोगसीद्वारे मुले हवी आहेत. आपल्या विचारात हा बदल योग्य नाही, असे डॉ. के. सुधाकर यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना म्हटले होते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानTeacherशिक्षकWomenमहिलाEducationशिक्षण