शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाचा तिढा व्हॉट्सअँपवर सुटतो तेव्हा..

By admin | Updated: September 22, 2014 04:47 IST

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजपा प्रणीत महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत आघाडीमधील जागावाटपाचा तिढा प्रत्यक्षरीत्या सुटत नसला

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजपा प्रणीत महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत आघाडीमधील जागावाटपाचा तिढा प्रत्यक्षरीत्या सुटत नसला तरी व्हॉट्सअँप युर्जसनी मात्र एका गमतीदार मेसेजद्वारे अप्रत्यक्षरीत्या जागावाटपाचा तिढा सोडविण्याची कमाल केली आहे. धमाल उडवून देणारा हा मेसेज सध्या वेगाने व्हायरल होत आहे.विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांवर सध्या पितृपक्षाचे सावट असल्याने कोणताही उमेदवार अर्ज भरण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. तरीही मुंबईच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अणुशक्तीनगर आणि विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघातील दोन अपक्ष उमेदवारांनी पितृपक्षाला न जुमानता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; तर दुसरीकडे आघाडीपेक्षा महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्‍वभूमीवर व्हॉट्सअँप युर्जसनी मात्र एका गमतीदार मेसेजद्वारे जागावाटपाचा तिढा सोडविण्याची कमाल केली आहे. ऐन रविवारचा सुटीचा दिवस साधत टेक्नोसॅव्ही तरुणाईने हा गमतीदार मेसेज व्हॉट्सअँपवर वार्‍याच्या वेगाने पसरविला असून, राजकीय पक्षांमधील जागावाटपाचा तिढा न सुटेपर्यंत हा मेसेज गंमत म्हणून घेण्यातच हीत आहे. (प्रतिनिधी) असा आहे मेसेज.. ब्रेकिंग न्यूज..जागावाटपाचा तिढा न सुटल्याने निवडणुका रद्द..!!! पाच वर्षांमधीलएक वर्ष काँग्रेस एक वर्ष राष्ट्रवादीएक वर्ष भाजपाएक वर्ष शिवसेना उर्वरित एक वर्ष महायुतीतील घटक पक्षांना (आरपीआय, स्वाभिमानी, शिवसंग्राम व आरएसपी) वाटून देण्यात येत आहे.राज ठाकरे यांना राज्यपाल करण्याचे ठरले आहे. या पक्षांचा मुख्यमंत्री राहणार आहे.