शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा खासदारांनीच सलाम केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:38 AM

खासदार, आमदार, मंत्र्यांना पाहताच पोलीस कर्मचारी व अधिकारी लगेच त्यांना सलाम ठोकतात.

हैदराबाद : खासदार, आमदार, मंत्र्यांना पाहताच पोलीस कर्मचारी व अधिकारी लगेच त्यांना सलाम ठोकतात. एखाद्या अधिकाºयाने सलाम केला नाही की, लोकप्रतिनिधी चिडतात, हेही सर्वांना माहीत आहे. पण सध्या एक असे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यात एक खासदारच पोलीस अधिकाºयाला सलाम करीत आहे. अर्थात त्यामागे कारणही आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील एक सर्कल इन्स्पेक्टर गोरंतला माधव यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि हिंदूपूर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे क्रिस्ताप्पा निम्माला या विद्यमान खासदाराचा तब्बल १ लाख ४0 हजार मतांनी पराभव केला.जिथे मतमोजणी सुरू होती, तेथून ते विजयानंतर बाहेर पडले, तेव्हा त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मेहबूब बाशा दिसले. ते माधव यांचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे त्यांना पाहताच माधव यांनी त्यांना पाहून सलाम ठोकला. त्यामुळे बाशा यांनीही एके काळी आपल्या हाताखाली काम करणाºया, पण आता खासदार झालेल्या माधव यांना सलाम केला. सलाम करताना दोघेही हसत होते.>त्यात गैर काय?आपण जे केले, ते योग्य होते. मेहबूब बाशा यांना सलाम करण्यात आपणास काहीच गैर वाटले नाही, असे माधव नंतर म्हणाले. मी त्यांचा कायमच आदर करीत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन, असेही खासदार माधव यांनी सांगितले.