शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एनपीआर म्हणजे काय रे भाऊ ? जाणून घ्या नेमकं काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:24 IST

प्रत्येकाला नोंदणी अनिवार्य : राष्ट्रीय नोंदणी प्राधिकरण स्थापन केले जाऊ शकते

नवी दिल्ली : भारतातील सामान्य रहिवाशांची नोंदणी म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) होय. ग्रामपंचायत, तहसील, शहर, उपनगर, उपजिल्हा, जिल्हा, राज्य आणि राष्टÑीय पातळीवर एनपीआर केली जाते. नागरिकत्व कायदा १९५५ आणि नागरिकत्व नियम २००३ मधील तरतुदीनुसार एनपीआर तयार केले जाते. नागरिकत्व कायद्यातील २००४ च्या दुरुस्तीनुसार कलम १४ तहत भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी करणे (एनपीआर) अनिवार्य आहे.

काय आहे उद्देश?भारतात राहणाºया सर्व रहिवाशांची पूर्ण ओळख आणि अन्य वैयक्तिक माहितीच्या आधारे संकलित माहितीसंग्रह (डाटाबेस) तयार करणे, हा यामागचा उद्देश आहे. सामाजिक कल्याणकारी योजना तयार करणे आणि पात्र कुुटुंबियांना योजनांचा लाभ देण्यासाठी फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी सरकार एनपीआरचा उपयोग करते.नागरिकत्व कायद्यात (१९९५) २००४ मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यातहत एनपीआरची तरतूद सामविष्ट करण्यात आली होती.१९५५ च्या नागरिकत्व कायद्यातील कलम १४ अ’मधील तरतूद : केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाची अनिवार्य नोंदणी करून राष्टÑीय ओळखपत्र जारी करू शकते. सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची नोंदणी करू शकते. यासाठी राष्टÑीय नोंदणी प्राधिकरण स्थापन केले जाऊ शकते.

...अशी केली जाईल नोंदणीच्व्यक्तीचे नाव, कुटुंबातील सदस्याचे कुटुंबप्रमुखाशी काय नातेसंबंध आहे, वडील, आई, पती किंवा पत्नी नाव (विवाहित असल्यास) लिंग, जन्मतारीख, जन्मस्थळ, विवाहित अथवा अविवाहित, सध्याचा, कायमचा पत्ता, शिक्षण, किती वर्षांपासून वास्तव्य, व्यवसाय, राष्टÑीयत्व आणि बायोमेट्रिक तपशिलाचा यात समावेश असेल.च्पाच वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांचा यात समावेश केला जाईल.

एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 दरम्यान एनपीआरसाठी तैनात कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहिती गोळाकरतील.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक