शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

ताग उद्योगातील संकटाचे यंदा निवडणुकीवर सावट; भाजपला दिसते आहे विजयाची नवी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:17 IST

बेरकपूरचे माजी खासदार असलेले अर्जुनसिंह यावेळी नोआपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत तृणमूलचे त्रिनांकूर भट्टाचार्य यांच्याशी होत आहे. 

कोलकाता - पश्चिम बंगालमधील उत्तर-२४ परगणा जिल्ह्याच्या ताग उद्योगाचे केंद्र असलेल्या या भागात सध्या असलेले औद्योगिक संकट व ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती हे मुद्दे अत्यंत संवेदनशील ठरले आहेत. विशेषत: नोआपारा, भाटपारा आणि बेरकपूर या विविध संस्कृतींच्या लोकांचे वास्तव्य असलेल्या विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक अजेंड्यावर या मुद्द्यांचा प्रचंड प्रभाव आहे. अशा य संवेदनशील भागात भाजप-तृणमूल काँग्रेस यांच्यात प्रचंड चुरस आहे.

या भागात भाजप नेते अर्जुनसिंह व त्यांचे एकेकाळचे सहकारी व आता प्रतिस्पर्धी असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार पार्थ भौमिक यांच्यातील राजकीय वैमनस्य स्पष्टपणे जाणवत आहे. बेरकपूरचे माजी खासदार असलेले अर्जुनसिंह यावेळी नोआपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत तृणमूलचे त्रिनांकूर भट्टाचार्य यांच्याशी होत आहे. 

चकमकींमुळे कुप्रसिद्ध मध्ययुगीन आणि पुरातन काळात संस्कृत अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणारे भाटपारा हे शहर आता राजकीय वर्चस्वासाठी होणारे संघर्ष आणि जीवघेण्या चकमकींमुळे कुप्रसिद्ध आहे. 

भाजपला संधीची आसया भागातील एकूण राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता यंदाच्या निवडणुकीत भाजपला एक मोठी संधी दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या कडक देखरेखीखाली होणाऱ्या मुक्त व निष्पक्ष निवडणुका यंदा या मतदारसंघात आपला विजय निश्चित करतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jute industry crisis casts shadow on election; BJP sees opportunity.

Web Summary : West Bengal's jute industry crisis and lawlessness are key election issues in Noapara, Bhatpara, and Barrackpore. Rivalry between Arjun Singh (BJP) and Parth Bhaumik (TMC) is intense. BJP hopes for victory with fair elections amidst the challenging political landscape.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी