शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

उज्जैनच्या ताराना'मध्ये पुन्हा हिंसाचार; जमावाकडून अनेक घरांवर दगडफेक, बसला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:02 IST

उज्जैनमधील ताराना येथे सोहेल ठाकूर यांच्यावरील हल्ल्यानंतर दंगलखोरांनी दगडफेक केली आणि बस पेटवून दिली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे आणि ३०० कर्मचारी तैनात केले आहेत.

उज्जैनमधील ताराना येथे गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेल्या दोन गटांमधील वादाचे शुक्रवारी हिंसाचारात रूपांतर झाले. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली असून एका बसला आग लावली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने मोठा सुरक्षा तैनात केली आहे.

बदलापूरच्या घटनेने राज्याच्या अब्रुची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली, लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, महागात पडेल’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा 

गुरुवारी संध्याकाळी ताराना येथे काही तरुणांमध्ये वाद झाला होता. यादरम्यान, सोहेल ठाकूर नावाच्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोहेलवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी परिस्थिती आणखी चिघळली. अज्ञात व्यक्तींनी परिसरात घुसून घरांवर दगडफेक केली, खिडक्यांच्या काचा फोडल्या. रागाच्या भरात आलेल्या हल्लेखोरांनी बस पेटवून दिली, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिस प्रशासनाने आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. सोहेल ठाकूरच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे. सोहेल ठाकूर सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ujjain's Tarana Sees Renewed Violence; Homes Stoned, Bus Torched

Web Summary : Clashes in Ujjain's Tarana escalated, leading to stone-pelting on houses and a bus being set ablaze. Police have deployed heavy security. The violence followed an attack on a youth, prompting arrests and further investigation.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfireआग