शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'या' नदीत सोन्या-चांदीची नाणी शोधतायेत गावकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:40 AM

Madhya Pradesh : एका स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी काही मच्छीमारांना येथे नाणी सापडली.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्याची ही घटना आहे.शिवपुरा व गुरुदपुरा गावातील लोक पर्वती नदीत खोदकाम करीत आहेत.याप्रकरणी प्रशासनही सतर्क असून लोकांवर लक्ष ठेवून आहे.

नवी दिल्ली : लहानपणी तुम्ही एखाद्या खोल नदीत सोने-चांदी सापडत असल्याच्या गोष्टी ऐकल्या असतील. मात्र, अशी घटना प्रत्यक्षात घडली तर आश्चर्य वाटायला नको. कारण, सध्या मध्य प्रदेशातील एक नदीत सोन्या-चांदीची नाणी सापडत असल्याची चर्चा आहे. 

मध्य प्रदेशातील शिवपुरा परिसरात काही मच्छीमारांना एका नदीत काही नाणी मिळाली. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर आजू-बाजूचे गावकरी याठिकाणी जमले आणि हा सोन्या-चांदीचा खजिना शोधू लागले.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्याची ही घटना आहे. याठिकाणी शिवपुरा व गुरुदपुरा गावातील लोक पर्वती नदीत खोदकाम करीत आहेत. या नदीत हे लोक सोन्या-चांदीची नाणी शोधत आहेत. जवळपास एक आठवड्यापासून हे गावकरी या खजिन्याच्या शोधात आहेत.

एका स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी काही मच्छीमारांना येथे नाणी सापडली. त्यानंतर याबाबतची माहिती सर्वांना कळल्यानंतर हे सर्व लोक इकडे येऊ लागले. आता बरेच लोक येथे खोदत आहेत आणि सोन्या-चांदीची नाणी शोधत आहेत.

दरम्यान, या नदीकाठावर सोन्या-चांदीची नाणी शोधण्यासाठी लहान मुलांसह पुरुष आणि महिलांचाही मोठा सहभाग आहे. याप्रकरणी प्रशासनही सतर्क असून लोकांवर लक्ष ठेवून आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशGoldसोनंSilverचांदीriverनदी