शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Video: व्हॉट एन आयडिया... भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 2:17 PM

शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देशेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया लावली आहे. 

नवी दिल्ली - गरज ही शोधाची जननी आहे, हे वाक्य किंवा सुविचार आपण शाळेत असतानाच वाचला आहे. गरजवंत माणूस डोकं लावून जुगाड बवनून आपली वेळ साधत असतो. ग्रामीण भागात असे जुगाड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामध्ये, इंजिनिअरींगचं कुठलंही शिक्षण न घेतलेला शेतकरी आघाडीवर असतो. शेती आणि शेतीसंदर्भातील कामासाठी असंच मोडून-तोडून बनवलेल्या साहित्यांचा जुगाड तो बनवत असतो. असाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया लावली आहे. 

शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. जुगाडू लाईफ हॅक्स या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, महिला आणि पुरुष शेतकरी शेतात काम करताना दिसत आहेत. त्यांजवळ एक स्पेंडर दुचाकी दिसून येत असून या दुचाकीच्या चाकाचा वापर करुन ते शेंगा झाडापासून वेगळ्या करत आहेत. मानवी हातापेक्षा गाडीच्या स्पीडमुळे या शेंगा लवकर वेगळ्या होताना दिसून येते. सोशल मीडियावर नेटीझन्सला शेतकऱ्याचा हा जुगाड चांगलाच पसंत पडला आहे. इंजिनिअरची पदवी घेतेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही एखाद्या शेतकऱ्याचं डोकं फास्ट चालत असतं, हेच या व्हिडिओतून दिसून येतं. शेतकऱ्यांची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर चांगलीच शेअर होत आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्