शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

Video: जेव्हा रस्त्यावर येते हरणांची लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 15:23 IST

Black Bucks: गुजरातच्या नॅशनल पार्कमध्ये हरणांचा रस्ता पार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भावनगर:गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील ब्लॅकबक नॅशनल पार्क (काळा हरीण राष्ट्रीय उद्यान) जवळ शेकडो हरणांचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा व्हिडिओ शेअर करत, 'उत्कृष्ट' असे कॅप्शन दिलंय. रस्ता पार करणाऱ्या या हरणाच्या कळपाचा व्हिडिओ गुजरात सूचना विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन बुधवारी शेअर करण्यात आलाय.

हा व्हिडिओ पोस्ट करताना "अंदाजे 3,000 काळे हरिण भावनगरच्या ब्लॅकबक नॅशनल पार्कमध्ये रस्ता ओलांडताना दिसले," असं कॅप्शन सूचना विभागाने लिहीलं. सूचना विभागाकडून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ एका मिनीटाचा असून पाण्याच्या लाटेप्रमाणे हरणं उड्या मारत रस्ता पार करताना दिसत आहे. 

वन रक्षकाने शेअर केला व्हिडिओराष्ट्रीय उद्यानातील वन अधिकारी अंकुर पटेल यांनी सांगितले की, हा व्हिडिओ जीआरडी दलातील एका जवानाने काढला आहे. त्या जवानाची तैनाती धोलेरा-भावनगर राजमार्गावर होती. रात्रीची ड्युटी संपवून तो जवान सकाळी आपल्या घराकडे जात असताना त्याला या हरणांचा कळप दिसला. हे सुंदर दृष्य पाहताच त्या जवानाने आपल्या मोबाईलमध्ये हे दृष्य कैद केले.

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी