शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

VIDEO : रुग्णालयाची असंवेदनशीलता,...अखेर पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 'तो' घरी गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 1:25 PM

एका सरकारी रुग्णालयातील असंवेदनशीलतेचा प्रकार समोर आला आहे

बदायूं : उत्तर प्रदेशमधील बदायूंमधील एका सरकारी रुग्णालयातील असंवेदनशीलतेचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाने शव वाहिनी न दिल्यामुळं पतीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन घरी जावे लागले.  

काल सोमवारी उत्तर प्रदेशमधील बदायूंमधील जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाकडे दोन शव वाहिका होत्या पण प्रशासनाने देण्यास नकार दिला. सोमवारी मूसाझाग भागात राहाण्याऱ्या व्यक्तीने आजारी असणाऱ्या पत्नीला बदायूंतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूपूर्वीच त्या वक्तीने रुग्णालयाच्या मुख्य चिकित्‍सा अधिक्षकांना पत्र लिहून शव वाहिनीची मागणी केली होती. पण गरीब असलेल्या या वक्तीला रुग्णालयाने शव वाहिका नाकारली. 

 

धक्कादायक गोष्ट म्हणजे रुग्णालयाबाहेर दोन शव वाहिका उभ्या होत्या. तरीही रूग्णालय प्रशासनाने त्या व्यक्तीला  शव वाहिका देण्यास नकार दिला. माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयावर टीका होत आहे. प्रकरणानंतर प्रशासनाने  चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल